01.उप-अभियंता, यांत्रिकी उपविभाग क्र.4 कोल्हापूर अंतर्गत संयंत्राच्या/वाहनांच्या परिचलन, देखभालीसाठी जडयंत्र चालक, वाहनचालक, मदतनीस व सुरक्षारक्षक यांची सेवा (12 महीने) बाहयअभिकरणामार्फत पुरविणे. रु.9516569/- 2.उप-अभियंता, प्रादेशिक कर्मशाळा उपविभाग क्र.2 कोल्हापूर अंतर्गत संयंत्राच्या/वाहनांच्या परिचलन, देखभालीसाठी जडयंत्र चालक, वाहनचालक व मदतनीस यांची सेवा (1 वर्ष) बाहयअभिकरणामार्फत पुरविणे. रु.6661599/-